भाजप जिल्हा महानगर वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:15 IST2021-04-18T04:15:37+5:302021-04-18T04:15:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महानगर वैद्यकीय आघाडीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी डॉ.धर्मेंद्र पाटील यांची ...

As the president of BJP District Metropolitan Medical Alliance, Dr. Dharmendra Patil | भाजप जिल्हा महानगर वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मेंद्र पाटील

भाजप जिल्हा महानगर वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मेंद्र पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगर वैद्यकीय आघाडीची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी डॉ.धर्मेंद्र पाटील यांची तर डॉ. के.डी. पाटील, डॉ. प्रताप जाधव, डॉ. विवेक चौधरी, डॉ. राधेश्याम चौधरी यांची प्रमुख सल्लागार म्हणून निवड करण्यात आली. डॉ.दर्शना शहा यांची भाजप महिला वैद्यकीय आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

प्रत्येक पॅथीच्या दोन डॉक्टरांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये ॲलोपॅथी - डॉ.सुनील सूर्यवंशी, डॉ.अतुल दिनकर पाटील, आयुर्वेदिक - डॉ. विरेन खडके, डॉ.धनराज चौधरी, होमिओपॅथी- डॉ.विवेक जोशी, डॉ. अमित पवार, दंत चिकित्सा- डॉ. राहुल पाटील, डॉ.मनीष चौधरी, फार्मासिस्ट- किशोर भंडारी, पॅरामेडिकल-अमोल चौधरी यांचा सहसंयोजक म्हणून समावेश आहे.

कार्यकारी सदस्य- डॉ. संजीव भिरुड, डॉ. शिरीष चौधरी, डॉ. नितीन चौधरी, डॉ.मनोज टोके, डॉ. अंजली भिरुड, हेमांगी कोल्हे, डॉ. अंजली पाटील, डॉ. लीना पाटील, डॉ. नीला पाटील, डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. अनुज पाटील, डॉ. अभिषेक फिरके, डॉ. श्रीराज महाजन, डॉ.नरेंद्र चौधरी, डॉ. नीरज पाटील, डॉ. जितेंद्र मोरे, डॉ.प्रवीण पाटील, डॉ.अनुप येवले, डॉ.दीपक पाटील, डॉ. सुशीलकुमार राणे, डॉ.पंकज शहा, डॉ. राहुल महाले, डॉ. राहुल चिरमाडे, डॉ. शाहीद खान, डॉ. तेजेंद्र चौधरी, डॉ. सुरेंद्र पाटील डॉ. तुषार नेहते, डॉ. मनोज लोखंडे, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ.देवेंद्र पाटील, डॉ. विनीत जोशी, डॉ. महेंद्र पाटील.

Web Title: As the president of BJP District Metropolitan Medical Alliance, Dr. Dharmendra Patil