शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जळगाव जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञा अभावी महिलेची प्रसूती ताटकळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:52 PM

दोन तास महिलेला वेदना असह्य

ठळक मुद्देताटकळत रहावे लागल्याने या महिलेचे हाल महिलेला दुसरीकडे नेण्याचा सल्ला

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ हजर नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या दिपाली रमेश पाटील (रा. भातखंडे, ता. एरंडोल) महिलेला दोन ते तीन तास ताटकळत रहावे लागल्याने या महिलेचे मोठे हाल झाले. भातखंडे येथील दिपाली पाटील या महिलेला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला तर दोन ते तीन तास कोणीच लक्ष दिले नसल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर या महिलेचे सिङोरियन करावे लागेल, असा सल्ला देण्यात आला. मात्र त्यासाठी भूल देणे आवश्यक होते. मात्र येथे भूलतज्ज्ञच हजर नव्हते. या बाबत विचारणा केली असता ते बोदवड येथून येतात व ते येण्यास चार तास लागतील असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यामुळे महिलेला दुसरीकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला. तोर्पयत या महिलेला वेदना असह्य झाल्या होत्या. त्यामुळे अखेर नातेवाईकांनी दुस:या रुग्णालयात हलविले. त्यादरम्यान मात्र महिलेला मोठय़ा प्रमाणात वेदना व नातेवाईकांना मानसिक दडपण सहन करावे लागले. विशेष म्हणजे दुस:या रुग्णालयात या महिलेची सामान्य प्रसूती (नॉर्मल) झाली.