शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

प्रताप हरि पाटील यांनी उमटविला ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 4:07 PM

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे.

अशोक परदेशीभडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे.हरि पाटील यांनी किसान शिक्षण संस्थेची भडगाव तालुक्यात सन १९६२ साली स्थापना केली. त्यानंतर १९९९ पासून संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा प्रताप हरि पाटील हे सांभाळत आहे. त्यांनी वडीलांकडून समाजसेवेचा वारसा घेऊन संस्थेची यशस्वी घौडदौड सुरू ठेवलेली आहे. आज संस्थेच्या ११ माध्यमिक शाळा, ४ कनिष्ठ महाविद्यालये, २ खाजगी प्राथमिक शाळा, अध्यापक विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, चार इंग्रजी माध्यमाच्या शाळा यशस्वी ज्ञानदानाचे काम करत आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.त्यांनी आपल्या राजकीय जीवनात विविध पदे यशस्वीपणे सांभाळली आहेत त्यात विद्यमान अध्यक्ष भडगाव तालुका खरेदी-विक्री संघ, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी आमडदे, सरपंच ग्रामपंचायत आमडदे, माजी सभापती पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी जि.प.सदस्य जि.प.जळगाव अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. आमडदे ग्रामपंचायतीत सलग पाचव्यांदा सरपंचपद ते भूषवित आहेत. 

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव