अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पोवाडा सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST2021-02-20T04:45:10+5:302021-02-20T04:45:10+5:30

पोवाडा सादरीकरण करताना महाराजांच्या भूमिकेत रुपेश भाकरे, जिजाऊ - वर्षा सैंदाणे, अफजलखान-अक्षय बोरखडे, जिवा महाले -निखिल चौधरी, शाहीर- ...

Povada presentation by Akhil Bharatiya Vidyarthi Parishad | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पोवाडा सादरीकरण

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे पोवाडा सादरीकरण

पोवाडा सादरीकरण करताना महाराजांच्या भूमिकेत रुपेश भाकरे, जिजाऊ - वर्षा सैंदाणे, अफजलखान-अक्षय बोरखडे, जिवा महाले -निखिल चौधरी, शाहीर- नितेश चौधरी यांनी सजीव आरास सादर केली. शिवगीत प्रांजल बाबर यांनी सादर केले व निखिल बिरारी यांनी शिवगर्जना केली. अभाविपचे प्रदेश संघटन मंत्री अभिजीत पाटील, प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगर मंत्री आदेश पाटील, रितेश चौधरी, आदित्य नायर, रितेश महाजन, चंद्रकांत पाटील,नितेश चौधरी, सोहम पाटील, प्रज्वल पाटील, हर्षल तांबट ,पवन भोई ,संकेत सोनवणे,चैतन्य माहुलकर, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे, मयूर अल्कारी, चिराग तायडे, गौरवी चौधरी, भूमिका कानडे ,हर्षलता पाटील, हिमानी महाजन, हेमांगी पाटील, दिपजा गायकवाड ,सृष्टी पाटील, हिमानी वाडीकर, विद्या कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Povada presentation by Akhil Bharatiya Vidyarthi Parishad