शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ‘मविप्र’चा ताबा घेण्यावरुन भोईटे व पाटील गट समोरासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:46 IST

मविप्र संस्थेच्या कार्यालयाचा दरवाजा तोडल्याने नूतन मराठा महाविद्यालयाला छावणीचे स्वरुप

ठळक मुद्देनूतन मराठा महाविद्यालयात दोन्ही गट एकमेकांसमोर भिडल्याने झाला गोंधळमविप्र संस्थेच्या मुख्य कार्यालयाचा दरवाजा व कार्यालयाची तोडफोडमविप्रमधील वादामुळे संस्थेला छावणीचे स्वरुप

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १७ : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था मुंबई विश्वस्त अधिनियम १९५० नुसार वैध असल्याचा निर्णयाचा आधार घेवून, संस्थेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या भोईटे गटातील पदाधिकारी व नरेंद्र पाटील यांच्या गटातील पदाधिकारी शनिवारी दुपारी ४.३० वाजता नूतन मराठा महाविद्यालयात एकमेकांसमोर भिडल्याने मोठा गोंधळ झाला. त्यात संस्थेचा मुख्य कार्यालयाचा दरवाजा देखील तोडण्यात आला व कार्यालयाची तोडफोड देखील झाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे नूतन मराठा महाविद्यालय परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित ही संस्था महाराष्टÑ सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार स्थापन करण्यात आली आहे. तसेच या संस्थेची मुंबई विश्वस्त अधिनियम १९५० खाली नोंदणी करण्यात आली आहे. दोन्ही अधिनियमाखाली नोंदणी झालेल्या कार्यकारीणी वेगवेगळ्या आहेत. या दोन कार्यकारीणीचे अनेक वर्षांपासून वाद देखील सुरु आहेत. दरम्यान, महाराष्टÑ शासनाच्या शिक्षण विभागाचे उपसचिव स्वा.म.नानल यांनी विभागीय शिक्षण संचालकांना व शिक्षणाधिकाºयांना पाठविण्यात आलेल्या पत्रकात मविप्र या संस्थेची १९५० नुसार नोंदणी झाली असून धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली असल्याचे सांगत ही संस्था वैध समजण्यात यावी असा उल्लेख केला आहे. याच पत्रकाचा आधार घेवून शनिवारी संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे आपल्या काही पदाधिकाºयांसमवेत नूतन मराठा महाविद्यालयात संस्थेचा ताबा घेण्यासाठी सायंकाळी ४.३० वाजता दाखल झाले. त्यानंतर विद्यमान अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे समर्थक देखील दाखल झाले. दोन गट समोरासमोर आल्याने वाद झाला.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा