शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वारणाऱ्या ३८६ जणांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 20:06 IST

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ व अंत्यविधीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याची कडक अमलबजावणी गुरुवारपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जिल्हाभरात सायंकाळी मास्क न वापरणाऱ्या ३९६ जणांवर कारवाईचा दंडूका उगारला. त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपोलिसांचा दंडूकादीड लाख रुपये वसूल
जळगाव : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला मास्क सक्तीचा केला आहे, इतकेच काय तर लग्न समारंभ व अंत्यविधीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याची कडक अमलबजावणी गुरुवारपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळपासून ते शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जिल्हाभरात सायंकाळी मास्क न वापरणाऱ्या ३९६ जणांवर कारवाईचा दंडूका उगारला. त्यांच्याकडून १ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.पोलीस दलाकडून गुरुवारी सायंकाळ पासून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनाही या कामात उतरविण्यात आले होते. पोलीस वाहनातून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात होते. काव्यरत्नावली चौक, प्रभात चौक, मू.जे.महाविद्यालय, टॉवर चौक या भागात प्रभारी अधिकारी, सुय्यम अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरविण्यात आले होते. जळगाव शहरात सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. काही ठिकाणी ५०० तर काही ठिकाणी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे यापुढेही कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव