पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:49+5:302021-09-03T04:16:49+5:30
शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय वाघ होते. यावेळी डीवायएसपी ईश्वर कातकडे, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. जी. ...

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर
शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय वाघ होते. यावेळी डीवायएसपी ईश्वर कातकडे, प्रा. डॉ. दिनेश तांदळे, प्रा. जी. एन. पाटील, योगेश शिंपी, डी. बी. कोळी, दीपक पाटील, डॉ. सचिन भोसले, महेश चिंचोले, एल. जी. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, शशिकांत चंदिले, सतीश चौधरी, प्रा. राजेंद्र चिंचोले, डॉ. बी. एन. पाटील, प्रा. जी. बी. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. बी. तडवी, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. स्वप्नील भोसले आदी उपस्थित होते. यावेळी नीलेश राठोड, चेतन महाजन, साक्षी पाटील, रूपाली पाटील, इंदिरा देवरे, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा. माणिक पाटील यांनी मानले.