शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशनचा पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:20 IST

आरोपी न करण्यासाठी मागितली लाच

ठळक मुद्देदुसरी कारवाई जिल्हा रुग्णालयातून केली अटक

जळगाव : बुट चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी १५ हजाराची लाच मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संदीप भगवान पाटील (वय ३६, रा.पिंप्राळा परिसर,जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री ९.३० वाजता काशिनाथ हॉटेल परिसरातून अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनलाच पाटील यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, गेल्या आठवड्यात १२ नोव्हेंबर रोजी वॉरंटात जामिनावर सोडल्याच्या बदल्यात पाच हजाराची मागणी केल्या प्रकरणी याच पोलीस स्टेशनचा हवालदार दयाराम देवराम महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा रुग्णालयातून अटक केली होती. त्यानंतर लाच मागणीची ही दुसरी कारवाई आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनला बुट चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात काही आरोपींना अटकही झालेली आहे. तक्रारदार यांना या गुन्ह्यात अटक करु नये यासाठी संदीप पाटील यांनी ६ रोजी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत पाटील यांनी लाच मागितल्याचे सिध्द झाले. त्यानुसार मंगळवारी रात्री एमआयडीसीतील काशिनाथ हॉटेल परिसरात पानटपरीवर लाच घेण्याच्या प्रयत्नात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक निलेश लोधी व सहकाऱ्यांनी सापळा रचून पाटील यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव