शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:05 IST

कारागृहात केली रवानगी

जळगाव : हरिविठ्ठल नगरात २८ वर्षीय महिलेशी तिच्याच घरात जाऊन अश्लिल वर्तन करणाºया योगेश वाघ या पोलिसाला रविवारी रात्री अटक करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.वाघ याने २२ आॅगस्ट रोजी महिलेशी अश्लिल वर्तन केले होते. त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनलाच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात पोलीस अधीक्षकांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले होते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. अटकेशिवाय कोणताच पर्याय नसल्याने पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली. न्यायालयाने कारागृहात पाठविण्याचे आदेश दिल्यानंतर वाघ याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी त्याला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव