पद्मालय मंदिर परिसरात प्लॅस्टिक संकलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:25 IST2019-09-24T23:25:20+5:302019-09-24T23:25:24+5:30

एरंडोल : येथील ग्रामीण उन्नती विद्यालय व गालापूर ग्रामपंचायतीतर्फे श्रीक्षेत्र पद्मालय मंदिर व भीमकुंड परिसरात प्लॅस्टिक संकलन मोहीम राबविण्यात ...

Plastic collection campaign in Padmalaya Temple area | पद्मालय मंदिर परिसरात प्लॅस्टिक संकलन मोहीम

पद्मालय मंदिर परिसरात प्लॅस्टिक संकलन मोहीम



एरंडोल : येथील ग्रामीण उन्नती विद्यालय व गालापूर ग्रामपंचायतीतर्फे श्रीक्षेत्र पद्मालय मंदिर व भीमकुंड परिसरात प्लॅस्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी दुकानदारांकडून साडेसात किलो प्लॅस्टिक कॅरिबॅग जप्त करण्यात केल्या. ८० किलो प्लॅस्टिक कचरा संकलित केला.
मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण, शिक्षक एस. एच. पाटील, ए. आर. पाटील, गालापुरचे सरपंच शेख आरिफ शेख सबदर, ग्रामसेवक रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य, सतीश चौधरी, एकनाथ सोनवणे, रामचंद्र मोरे, वामन महाजन, मुखतार शेख, किशोर महाजन, दिलीप पवार, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांनी मोहिमेत सहभागी होते. संस्थचे अध्यक्ष सचिन विसपुते यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

 

Web Title: Plastic collection campaign in Padmalaya Temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.