ग्रामीण रुग्णालय येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:23+5:302021-08-22T04:19:23+5:30

ग्रामीण रुग्णालय येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण भुसावळ : येथील लायन्स क्लब ऑफ भुसावळतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. ...

Plantation by the Lions Club at the Rural Hospital | ग्रामीण रुग्णालय येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण

ग्रामीण रुग्णालय येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण

ग्रामीण रुग्णालय येथे लायन्स क्लबतर्फे वृक्षारोपण

भुसावळ : येथील लायन्स क्लब ऑफ भुसावळतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.

२०१६ पासून वृक्षारोपण या परिसरात लायन्स क्लबमार्फत करण्यात येत आहे व आतापर्यंत या वृक्षांचे संगोपन गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टर मे-विनय सोनू बढे आणि कंपनी करीत आहे. कार्यक्रमास रुग्णालय अधीक्षक डॉ. मयूर चौधरी, लायन्स अध्यक्ष लायन डॉ. उमाकांत चौधरी, सेक्रेटरी लायन किरण सरोदे, खजिनदार लायन संजय चौधरी व ला. डॉ. नरेंद्र भोलाने, गोपाल अग्रवाल, डी. डी. चौधरी, डॉ. एस. एम. महाजन, विनय बढे, विवेकानंद पाटील व सर्व लायन्स सदस्य उपस्थित होते. सदरील कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

वृक्षारोपण करताना सोनू बढे, डाॅ. मयूर चौधरी, डॉ. उमाकांत चौधरी, किरण सरोदे आदी.

Web Title: Plantation by the Lions Club at the Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.