शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पिंपळगावी देशभक्तीचा गजर  : देशाच्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी उडाली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 9:19 PM

ठिकठिकाणी लागले बॅनर

चाळीसगाव : शहिद यश देशमुख यांच्या बलिदानाने शोकमग्न असलेल्या पिंपळगावी शनिवारी गावक-यांनी आपल्या लाडक्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जड अंतकरणाने बळ एकवटले. ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहणारे बॕनर लावण्यात आले  होते.  अवघा परिसर देशभक्तिच्या भावनेने भारावून गेला होता. प्रत्येकाचा मुखातून भारतमातेचा जयघोष निनादत होता. शहीद  यश देशमुखांना शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी खानदेश रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मेजर सचिन पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख रविंद्र पाटील, मेजर संदीप शिरुडकर, उल्हास पाटील, विजय पाटील, सौमित्र पाटील, विठ्ठल सावंत, दत्तात्रय पाटील, भूषण पाटील, प्रदीप तेली, योगेश पाटील, विनोद झोडगे, विजय वायकर, जयदीप पाटील, अभिमन्यू जाधव, प्रशांत पाटील, कमलेश पाटील आदी सहभागी झाले होते.यावेळी  खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.चे गटनेते शशिकांत साळुंखे, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, जि.प. सदस्य पोपट भोळे, अतुल देशमुख, पं.स.चे सभापती अजय पाटील, नगरसेववक रामचंद्र जाधव, श्याम देशमुख, भगवान पाटील यांच्यासह देशमुख परिवारातील सदस्य, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक आदि उपस्थित होते. प्रतिभा चव्हाणांनी केली सजावटशुक्रवारी ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत शहिद यश देशमुख यांच्या अत्यंविधीसाठी प्रशासनाने चबुतरा तयार केला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी महिलांसोबत रांगोळी रेखाटून फुलांची सजावटही केली. 

टॅग्स :Deathमृत्यूChalisgaonचाळीसगाव