शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
5
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
6
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
7
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
8
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
9
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
10
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
11
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
12
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
13
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
14
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
15
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
16
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
17
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
18
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
19
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
20
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?

अपघातात मृत्यू झालेल्या 'त्या' व्यक्तीची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 22:41 IST

कामाच्या शोधात निघाले होते पायी : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव - जैन पेट्रोल पंपाजवळील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी अज्ञात कंटेनरच्या धडकेत पायी जाणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीची ओळख पटली असून राजेश मदन राजपूत (४५, रा. रामेश्वर कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आकाशवाणी चौकाजवळील जैन पेट्रोलपंपासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राजेश राजपूत हे कामाच्या शोधात पायी जात होते. त्याच दरम्यान मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रिक्षातून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतर दुपारी उपचारादरम्यान जखमी राजेश राजपूत यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृत्यूची नोंद करण्यात आली होती.नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात घेतली धावमहामार्गावर अपघात झाल्याची बातमी सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नातेवाईकांनी रात्री उशीरा जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. त्यानंतर मयताची ओळख पटली. राजेश हे पत्नी, मुलगा व एक मुलगीसह रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली. ते कामाच्या शोधात होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव