शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या भांडणातून शिक्षकांसमोरच पालकाने विद्यार्थ्याला बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 18:14 IST

सेंट लॉरेन्स स्कूलमधील घटना : मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार

ठळक मुद्देमुख्याध्यापकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी मुलाला घेऊन गाठले पोलीस ठाणेमुलाच्या या एकांगी माहितीवरुन संतापलेल्या पालकाने विद्यार्थ्याला केली मारहाणपोलिसांनी बोलविले संबधित पालकांना

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.३ : गेल्या आठवड्यात वर्गात बसलेल्या विद्यार्थ्याला दगड मारुन फेकल्याची घटना ताजी असताना मंगळवारी दोन विद्यार्थ्यांच्या भांडण झाले. त्यातील एका विद्यार्थ्याच्या पालकाने शाळेत येऊन शिक्षकांसमोरच विद्यार्थ्याला बदडून काढल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याबाबत पालकांनी दिलेली माहिती अशी की, पंचमुखी हनुमान मंदिरानजीक असलेल्या सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये मंगळवारी दोन विद्यार्थ्यांमध्ये किरकाळ कारणावरुन वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. एका विद्यार्थ्याने ही माहिती त्याच्या वडिलांना सांगितली. मुलाच्या या एकांगी माहितीवरुन संतापलेल्या पालकाने थेट स्कूल गाठून मुलाशी वाद घालणाऱ्या दुसºया मुलाला बदडून काढले.मुलाला घेऊन गाठले पोलीस ठाणेपालकाने शाळेत येऊन दुसºया मुलाला मारहाण केल्यामुळे या विद्यार्थ्याने देखील आई व वडीलांना माहिती दिली. त्यांनी लागलीच शाळेत जाऊन शिक्षक व मुख्याध्यापकांना जाब विचारला, मात्र त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे त्यांनी मुलाला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. तेथे झाल्याप्रकाराची माहिती पोलिसांना दिली. सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी मुलाच्या आईची तक्रार घेतल्यानंतर संबंधित पालकाला बोलावण्यासाठी निरोप दिला, मात्र त्यांनी पोलीस ठाण्यात येणे टाळले. तक्रारदार पालक पशुवैद्यकिय डॉक्टर आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावSchoolशाळा