लोकमत रक्ताच्या नात्यासाठी पहूरकर धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:12 IST2021-07-08T04:12:49+5:302021-07-08T04:12:49+5:30

अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सरपंच निता रामेश्वर पाटील, बाजार समिती ...

Pahurkar ran for Lokmat Rakta | लोकमत रक्ताच्या नात्यासाठी पहूरकर धावले

लोकमत रक्ताच्या नात्यासाठी पहूरकर धावले

अध्यक्षस्थानी शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सरपंच निता रामेश्वर पाटील, बाजार समिती सभापती संजय देशमुख, जि. प. सदस्य अमित देशमुख, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच कसबे राजू जाधव, मुख्याध्यापक आर.बी. पाटील, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, एस. आर. पाटील, माजी सभापती प्रदीप लोढा, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, बाबूराव घोंगडे, हेमंत जोशी, लक्ष्मण गोरे, शांताराम लाठे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा उपस्थित होते. रेडक्राॅस सोसायटीचे डॉ. पी. बी. जैन, सहायक तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक सीमा शिंदे, सतीश मराठे, मंगल ओतारे यांनी सेवा पुरविली. सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी तर आभार मनोज जोशी यांनी मानले.

Web Title: Pahurkar ran for Lokmat Rakta