लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘त्या’ तीन नगरसेवकांच्याही अपात्रतेचा प्रस्ताव भाजपकडून होणार सादर - Marathi News | The BJP will also propose the disqualification of 'those' three corporators | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ तीन नगरसेवकांच्याही अपात्रतेचा प्रस्ताव भाजपकडून होणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत फुटलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावाबाबत सोमवारी भाजप गटनेते ... ...

अनलॉकनंतर बाजारपेठेत तेजी - Marathi News | Market boom after unlock | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनलॉकनंतर बाजारपेठेत तेजी

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तब्बल दोन महिन्यांपासून बंद असलेली शहराची बाजारपेठ सोमवारपासून पुन्हा नव्या दमाने ... ...

गिरणा नदीवरील बायपासच्या पुलाच्या कामाला वेग - Marathi News | Accelerate the work of the bypass bridge over the Girna river | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा नदीवरील बायपासच्या पुलाच्या कामाला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाच्या कामाला गती आली असून, जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या ... ...

मागास समुदायातील अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले - Marathi News | A minor from a backward community was tied to a tree | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मागास समुदायातील अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले

दलित समाजातील एका मुलाला शेतमालकसह सालदाराने झाडाला बांधून ठेवल्याची संतापजनक घटना अंजनविहीरे येथे तीन दिवसापुर्वी घडली आहे. ...

पहूरच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | A case of molestation against the then medical officer of Pahur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूरच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा

पहूर ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘गायब ’ झालेली श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा ठेवली जागेवर - Marathi News | The 'disappeared' idol of Lord Krishna was put back in place | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘गायब ’ झालेली श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा ठेवली जागेवर

पोलिसांनी मूर्ती पूर्ववत जागेवर ठेवण्याचे आदेश दिल्यावर ही मूर्ती जागेवर ठेवण्यात आली आहे. ...

वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार संशयिताना अटक - Marathi News | Murder of a youth with a sharp weapon in Varangaon; Four suspects arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून; चार संशयिताना अटक

Murder case : या प्रकरणी चौघा संशयिताना  पोलिसांनी अटक केली आहे. ...

वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून - Marathi News | Murder of a youth with a sharp weapon in Varangaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वरणगावात धारदार शस्त्राने तरुणाचा खून

सहा महिन्यांपूर्वी याच भागातील रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीच्या लहान नातीच्या वाढदिवसाच्या दिवशी धक्का लागल्याच्या कारणावरूण मयत व आरोपींमध्ये वाद झाला होता. ...

चाळीसगावला गौरवाने कोरोना योद्धे भारावले - Marathi News | Corona warriors proudly overwhelmed Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला गौरवाने कोरोना योद्धे भारावले

चाळीसगाव  : गेल्या चौदा महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेशी सामना करतांना तिस-या लाटेशीही दोन हात करण्याची तयारी असणा-या येथील ... ...