यावर्षी गावी परतलेले ऊसतोड मजुर कोरोना तपासणी न करताच आल्याने आरोग्य यंत्रणेने तांड्यांवरील ऊसतोड मजूर आणि नागरिकांचीही तपासणी सुरु केली आहे. यात ३२ मजुर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ...
कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही. ...