लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
टोळीने गुन्हे करणारा डोया व काल्या दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर; १३ गंभीर गुन्हे दाखल असलेले दोघे हद्दपार - Marathi News | Gang offender Doya and Kalya out of district for two years; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टोळीने गुन्हे करणारा डोया व काल्या दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर; १३ गंभीर गुन्हे दाखल असलेले दोघे हद्दपार

आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सोमवार, २९ जानेवारी रोजी काढले. ...

शेतकऱ्यांनो, विदेशात जायचेय? पाठवा नावे - Marathi News | Farmers, want to go abroad? Send names | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, विदेशात जायचेय? पाठवा नावे

Farmer News: विदेशातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीमध्ये होत असलेले बदल, विदेशातील हवामानाशी जुळवून होत असलेली शेती याबाबतची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी पाठविले जाते. ...

देशकरी' ठरली तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म;"पिलग्रीम ऑफ हतनूर' उत्कृष्ट माहिती पट - Marathi News | Deshkari' was the best film of the third Devagiri short film; "Pilgrim of Hatnoor" was the best infomercial | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :देशकरी' ठरली तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म;"पिलग्रीम ऑफ हतनूर' उत्कृष्ट माहिती पट

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ...

वाळूच्या डंपरच्या धडकेत दशक्रियेसाठी जाणारे व्यावसायिक ठार - Marathi News | Businessmen on their way to collision with sand dumper | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूच्या डंपरच्या धडकेत दशक्रियेसाठी जाणारे व्यावसायिक ठार

अपघातानंतर चालक पसार, नंतर डंपरही पळवले ...

पाच लाखासाठी सोन्याची बाळी काढून घेणारा पोलिस निलंबित - Marathi News | The policeman who took away the gold for five lakhs was suspended | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाच लाखासाठी सोन्याची बाळी काढून घेणारा पोलिस निलंबित

हद्द नसतानाही कारवाई करत पैशाची केली होती मागणी. ...

शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून - Marathi News | agitation for the inquiry into shed net scam in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेड नेट घोटाळ्याच्या चौकशीची मागणी, चार शेतकऱ्यांनी स्वत:ला घेतले गाडून

दोन आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्याने तीन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

तीन साखर कारखान्यांच्या कर्जाची शासनाकडे ४४ कोटीची थकहमी; सहकार मंत्र्यांनी बोलावली बैठक - Marathi News | About 44 crore loan guarantee of three sugar mills to the government in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन साखर कारखान्यांच्या कर्जाची शासनाकडे ४४ कोटीची थकहमी; सहकार मंत्र्यांनी बोलावली बैठक

सहकार मंत्र्यांनी बोलावली बैठक, शून्य टक्के व्याजदराच्या वसुलीचाही प्रस्ताव. ...

विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचे गुराढोरांसह आंदोलन - Marathi News | Agitation of villagers with cattle for various demands in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विविध मागण्यांसाठी गावकऱ्यांचे गुराढोरांसह आंदोलन

शेतकरी, शेतमजूरांनी गुराढोरांसह आंदोलन करीत आमरण उपोषणाला २५ जानेवारी रोजी सुरूवात केली. ...

मंगळ-बुध ग्रह युतीचा अपूर्व नजारा शनिवारी पाहता येणार - Marathi News | An extraordinary view of Mars-Mercury conjunction on Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंगळ-बुध ग्रह युतीचा अपूर्व नजारा शनिवारी पाहता येणार

२७ जानेवारी रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर युतीच्या रुपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. ...