लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

येत्या जूनपासून महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षणही मोफत मिळणार! - Marathi News | Girls in Maharashtra will also get free higher education from June - Chandrakant Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :येत्या जूनपासून महाराष्ट्रातील मुलींना उच्च शिक्षणही मोफत मिळणार!

विद्यापीठात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरु झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन करण्यात आले. ...

उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस ही भूमिका कशी कळणार? - Marathi News | How will librarians who turn goats from camels know this role in Marathi sahitya sammelan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उंटावरून शेळ्या वळणाऱ्या ग्रंथकारांस ही भूमिका कशी कळणार?

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांना ‘विद्रोही’च्या तंबूतून बाहेर काढल्याच्या बातम्या आल्या. विद्रोही साहित्य संमेलनात नेमके काय झाले? ...

साठे महामंडळ धावले लाभार्थींच्या मदतीला, कर्ज योजनाही आता ऑनलाइन - Marathi News | Sathe Corporation rushed to help the beneficiaries, the loan scheme is now online! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साठे महामंडळ धावले लाभार्थींच्या मदतीला, कर्ज योजनाही आता ऑनलाइन

कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे होते. ...

Jalgaon: चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हल्लेखोरांनी वापरलेली गाडी सायगव्हाणजवळ आढळली - Marathi News | Case registered against seven persons in Chalisgaon firing case, car used by attackers found near Saigwan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon News: भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान उर्फ बाळू मोरे (६०) यांच्यावर  झालेल्या गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Jalgaon: बोदवड येथे बंद घराला आग, हजारो रुपयांची भांडी जळून खाक  - Marathi News | Jalgaon: House fire in Bodwad, utensils worth thousands of rupees gutted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बोदवड येथे बंद घराला आग, हजारो रुपयांची भांडी जळून खाक 

Jalgaon News: भांड्याचे व्यापारी कासार बंधू यांच्या बंद घराला अचानक आग लागली.  यात हजारो रुपयांची भांडी जळून खाक झाली. ही घटना शहरातील शिवद्वारजवळ गुरुवारी पहाटे चार वाजता घडली.  ...

नशिराबादचे तिघे ‘कासव’छाप अटकेत! - Marathi News | Nashirabad three accused arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबादचे तिघे ‘कासव’छाप अटकेत!

तस्करी करताना रंगेहाथ पकडले : वनविभागाची कारवाई. ...

चाळीसगावला माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार - Marathi News | Chalisgaon former corporator Mahendra More fired | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार

महेंद्र मोरे हे हनुमानवाडीतील आपल्या कार्यालयात बसलेले असतांना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. ...

वाळूमाफियांचा थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश - Marathi News | Deadly attack by sand mafias directly on resident Sub-District Officers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूमाफियांचा थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला; जिल्ह्यात नाकाबंदीचे आदेश

नशिराबादची घटना- दोन वाहने पकडल्यावर भिडला जमाव ...

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल - Marathi News | Sand mafia attack on Resident Sub-District Officers in jalgaon; Admitted to the hospital in a bleeding state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल

वाळू माफियांची मुजोरी: डोक्याला गंभीर जखम ...