लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर, अमित शाहांचा हल्लाबोल - Marathi News | All three tires punctured by Mahavikas Aghadi, Amit Shah's attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah : विरोधक त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री करण्यासाठी झटत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या भविष्यासाठी झटत असल्याचे अमित शाह यांनी सांगितले. ...

छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत - Marathi News | in jalgaon amit shah was welcomed by presenting the images of chhatrapati shivaji maharaj and veer eklavya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छत्रपती शिवाजी महाराज व वीर एकलव्य यांची प्रतिमा भेट देऊन अमित शाह यांचे स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात युवा संमेलन कार्यक्रमाला महाराष्ट्र गीताद्वारे प्रारंभ झाला आहे. ...

मोदींची गॅरंटी भारत होणार तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - Marathi News | modi guarantee India will become the third largest economy said amit shah | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोदींची गॅरंटी भारत होणार तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी जळगावात सांगितले. ...

दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्रयरेषेच्या बाहेर - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 25 crore people out of poverty in ten years - Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दहा वर्षात २५ कोटी लोक दारिद्रयरेषेच्या बाहेर - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचे स्वप्न पाहिले आहे. त्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करतोय असे सांगितले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन - Marathi News | arrival of union home minister amit shah in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जळगाव विमानतळावर दुपारी साडे तीन वाजता आगमन झाले. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत - Marathi News | Arrival of Union Home Minister Amit Shah in Jalgaon; Will interact with the youth | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे जळगावात आगमन; गुलाबरावांनी केलं स्वागत

जळगाव शहरातील सागर पार्कवर अमित शहा हे २५ हजार युवकांसोबत संवाद साधणार आहे. ...

...म्हणून त्यांना शिवसेनेचे ५० कोटी क्षणातच दिले! - Marathi News | we gave that 50 crores of Shiv Sena in a moment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...म्हणून त्यांना शिवसेनेचे ५० कोटी क्षणातच दिले!

आम्ही तो निधी सहज देऊन टाकला. कारण, बाळासाहेबांचे विचार हीच आमची श्रीमंती आणि तेच आमचे ऐश्वर्य असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ...

वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन - Marathi News | rightful residence for varkari; Bhoomipujan of 'Varkari Bhawan' on 55 acres in the village of jalagaon by Eknath Shinde | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वारकऱ्यांसाठी हक्काचं निवासस्थान; खेडीमध्ये ५५ एकरवर 'वारकरी भवन'चे भूमिपूजन

जळगाव ही संताची भूमी असून या आध्यात्मिक नगरीत भव्य वारकरी भवन तयार होत आहे. ...

"मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड...", बचत गटाच्या महिलांचा कॉल व्हायरल - Marathi News | "Fine Rs 50 for not attending Chief Minister's program...", the call of the women of the self-help group went viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्यास ५० रुपये दंड...", बचत गटाच्या महिलांचा कॉल व्हायरल

मुक्ताईनगरबरोबरच जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ...