घरकूल प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नियुक्ती शासनाने तडकाफडकी व कोणतेही कारण न देता रद्द केल्या आहेत, असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना पाठविलेल्या पत्रांद्वारे केला आहे. ...
दलित अत्याचाराचे प्रलंबित खटले त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात एक असे सहा विशेष न्यायालये स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली. ...
तालुक्यातील रोहिणी येथे एका घरकुलाच्या रकमेचा चेक बँकेत जमा करण्यासाठी लाच स्वीकारताना ग्रामसेवक सतीश मुरलीधर मगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले ...
तळई ता.एरंडोल: सर्व नाणी पोलिसाकडे जमा कासोदा, ता.एरंडोल : येथून जवळच असलेल्या तळई या गावी जुन्या घराचा पाया खोदताना ब्रिटीशकालीन चांदीची २१६ नाणी सापडल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे ...
नोकरी करताना मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत २ लाख ८७ हजार ०२३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना ९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या.ए.डी.बोस यांनी मंगळवारी दिला ...