मंडपाच्या पाईपात वीज प्रवाह उतरल्याने राजेश नाना रोकडे (वय-२२) हा युवक हात धुवत असताना वीजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ...
हिंदू-मुस्लीम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीरमुसा कादरी उर्फ बामोशीबाबांच्या दर्ग्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात उरूस साजरा केला जातो. यंदा हा उरूस १३ मेपासून भरत आहे. ...
जळगाव : हिरापूर ते शिरसोलीदरम्यान प्रवास करीत असलेला चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु.।। येथील विजय नारायण तांबे (वय-३२) हा तरुण धावत्या रेल्वेतून पडला ...
मनोज शेलार, नंदुरबार कर्तव्यावर असताना कार्यालयात नियमित ओळखपत्र बाळगण्यासंदर्भात शासनाने आदेश काढलेले असतानाही त्याची अंमलबजावणी नसल्याचे चित्र आहे. ...
धुळे : महापालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजारी पडलेल्या रुग्णांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन देणार्या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त व अभियंता यांना कोंडून ठेवले. ...
रवींद्र चौधरी, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आर्थिक वर्षात शेतीमाल खरेदी-विक्रीपोटी या बाजार समितीत एक अब्ज दोन कोटी ८१ लाख ५७ हजार ८२५ रुपयांची प्रचंड उलाढाल झाली आहे. ...
रवींद्र मोराणकर, नंदुरबार- चांगल्या रुग्णसेवेबद्दल नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्य स्तरावर तृतीय स्थान मिळविले आहे.नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला ८० पैकी ६४ गुण मिळाले आहेत. ...
सद्य:स्थितीत नंदुरबार शहरात सहा पोलीस चौक्या आहेत. त्यात हाटदरवाजा, जळकाबाजार, मंगळबाजार, पत्रा चौकी या जुन्या तर फडके चौकी, कोरीटनाका चौकी या नवीन उभारण्यात आल्या आहेत. ...
शहरातील आझादनगर परिसरातील अन्सारनगर, दिलदारनगर, अकबर चौक, मौलवीगंज, चांदतारा चौक, अल्लामा इकबाल चौक, हजारखोली व कबीरगंज आदी भागासह शहरातील विविध भागामध्ये अतिसाराची लागण मोठया प्रमाणावर झाली आहे. ...