लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन घरफोड्यांमध्ये ६७ हजारांचा ऐवज लांबविला - Marathi News | In two housefire, the cost of 67 thousand people was reduced | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन घरफोड्यांमध्ये ६७ हजारांचा ऐवज लांबविला

विवेकानंद नगर व भोईटे नगर भागात मंगळवारी मध्यरात्री दोन ठिकाणी चोरी व घरफोडी करीत चोरट्यांनी ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...

‘मद्रास कॅफे’चा परवाना निलंबित - Marathi News | Suspended license of 'Madras Cafe' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘मद्रास कॅफे’चा परवाना निलंबित

हॉटेल मद्रास कॅफेमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या पत्रकाराच्या मसाला डोसाच्या सांबारमध्ये चक्क उंदीर आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. ...

सरसंघचालक सुवर्णनगरीत... - Marathi News | Sarsanghchalak gold jewelery ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरसंघचालक सुवर्णनगरीत...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशिक्षा वर्गाला उपस्थिती देण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचे मंगळवारी रात्री जळगावात आगमन झाले. ...

मोठ्याकडून लहान भावाची हत्या - Marathi News | Killing a younger brother | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोठ्याकडून लहान भावाची हत्या

दोघा भावांमध्ये वाद होऊन मोठ्याने लहान्याच्या डोक्यात लाकडाची झिलपी मारल्याने १८ आॅक्टोंबर २०१३ ला त्याचा मृत्यू झाला ...

गॅस सिलिंडरसाठी रास्ता रोको - Marathi News | Stop the way for gas cylinders | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गॅस सिलिंडरसाठी रास्ता रोको

संतप्त नागरीकांनी मंगळवारी सकाळी येथील पद्मालय गॅस एजंसीनजीक राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर एक तास अचानक ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. ...

फोमच्या दुकानास आग घातपाताचा संशय - Marathi News | Fire brigade suspected of fire brigade | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फोमच्या दुकानास आग घातपाताचा संशय

‘जयहिंद’ फोम अ‍ॅण्ड फर्निंशींग या दुकानाला सोमवारच्या मध्यरात्री अचानक आग लागून या अग्नीतांडवात दुकानातील फोम फर्निशींगचे ११ लाखाचे महागडे साहित्य भक्षस्थानी पडले. ...

लग्नाच्या वाढदिवसाला युवा शेतकर्‍याने संपविली जीवनयात्रा - Marathi News | A Youth Farmer's End of Life on the wedding anniversary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नाच्या वाढदिवसाला युवा शेतकर्‍याने संपविली जीवनयात्रा

पंचवीस वर्षीय शेतकर्‍याने गारपीटमुळे स्वप्न भंग झाल्यामुळे लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना निंभोरा ता.धरणगाव येथे घडली. ...

डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ - Marathi News | A big increase in the number of Dengue-like patients | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

तालुक्यात डेंग्यूसदृश विषाणुजन्य ताप व उष्माघात झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

मनपा महासभा : कर्मचारी कायम करण्याचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | Municipal General Assembly: rejected the proposal to retain the employee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनपा महासभा : कर्मचारी कायम करण्याचा प्रस्ताव फेटाळला

मनपात २०११ मध्ये अनुशेषांतर्गत सरळसेवा भरतीत भ्रष्टाचार चौकशी करण्याची मागणी करीत या भरतीतील कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला. ...