मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
यावल : शहर व परिसरात शनिवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी दिल्याने अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली़ ...
नंदुरबार : धावत्या रेल्वेतून एक लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली ...
तोरखेडा : शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे शनिवारी दुपारी २० मिनिटे झालेल्या वादळाचा मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना फटका बसला. यात पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त झाली ...
धडगाव : आदिवासी विविध सामाजिक संघटना प्रेरित सातपुडा परिसर व पाडली येथील ग्रामस्थ यांच्यातर्फे आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सव आयोजित केला आहे. ...
शिरपूर : तालुक्यातील भोरखेडा येथील ५० वर्षीय सुनेने ६५ वर्षीय वृद्ध सासूच्या त्रासाला कंटाळून पेटवून दिल्याची घटना घडली होती़ उपचार घेत असताना शनिवारी तिचा मृत्यू झाला़ ...
बांधकाम विभागातील ३९ कर्मचारी उशिरा आल्याचे दिसून आल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्त दौलतखा पठाण यांनी दिले आहेत ...
शिरपूर : तालुक्यातील बहुसंख्य गावांना आज वादळी पावसाने तडाखा दिला. अभाणपूर येथे वीज कोसळून मेंढपाळाचे तीन घोडे जागीच ठार झाले. ...
धुळे : जळगाव घरकूल प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजाची जबाबदारी जिल्हा सरकारी वकील अॅड.श्यामकांत रावजी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. ...
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात मित्रपक्षासह भाजप युतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी अभूतपूर्व एक लाख ३० हजार ७२३ मताधिक्याने विजय मिळविला. ...
धुळे : जनतेने पैशांची अपेक्षा न करता उत्स्फूर्तपणे मतदान व सहकार्य केले़ त्यामुळे डॉ़ सुभाष भामरे विजयी झाले़ ...