लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
चाकूने भोसकून युवकाची हत्या - Marathi News | Killing a young man with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाकूने भोसकून युवकाची हत्या

डीजेच्या तालावर नाचण्याच्या व पैशाच्या वादातून एकाने चाकूने भोसकून युवकाची हत्या केल्याची घटना विष्णुनगर भागात शनिवारी रात्री साडेदहानंतर घडली. ...

शॉक लागून वीज कर्मचारी जखमी - Marathi News | Shock wounded electric staff injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला. ...

सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला - Marathi News | Sanjay Birla as Co-operative Bharti State President | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकार भारती प्रदेशाध्यक्षपदी संजय बिर्ला

नाशिक येथे सुरू असलेल्या सहकार भारतीच्या ९ व्या प्रदेश अधिवेशनात जळगाव जनता सह.बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला यांची आगामी तीन वर्षांसाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून एकमताने फेरनिवड निवड झाली. ...

इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा ! - Marathi News | Remove the misunderstanding of other religions! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इतर धर्मियांचे गैरसमज दूर करा !

गैरमुस्लिमांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आपणावर असून स्वत:च्या चुका ओळखून प्रेमाचा संदेश देण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या अध्यक्षांनी केले. ...

कार अचानक पेटली - Marathi News | The car suddenly bursts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार अचानक पेटली

: रेल्वेस्थानकासमोर चार चाकी गाडी उभी करीत असताना तीने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...

जळगावच्या आठवडे बाजारात गोंधळ - Marathi News | Market clutter in Jalgaon week | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या आठवडे बाजारात गोंधळ

आठवडे बाजाराच्या जागेवर सुमारे ३० हजार चौरस फूट जागेवर तारांचे कुंपण, वाळूचे ढीग, विटा, आसारी असे बांधकामाचे साहित्य तसेच शेड उभारल्याने दुकानदारांमध्ये प्रचंड गोंधळ माजला ...

कुस्ती : जळगावचा नितीन गवळी विजयी - Marathi News | Wrestling: Nitin Gawali of Jalgaon won | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुस्ती : जळगावचा नितीन गवळी विजयी

जळगाव : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत जळगावचा नितीन गवळी अजिंक्य ठरला़ ...

चोरांच्या अंधश्रद्धेला पोलिसांची नाट - Marathi News | Police drama of superstition of thieves | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरांच्या अंधश्रद्धेला पोलिसांची नाट

अमळनेर : महाराष्टÑाची प्रतिमा पुरोगामी राज्य म्हणून आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मंजूर झाला. मात्र तो पोलिसांपर्यंत अद्याप पोहचलेलाच नसल्याचे चित्र आहे ...

रावेर तालुक्यात चक्रीवादळाने कोट्यवधीचे नुकसान - Marathi News | Hurricane in Raver taluka crores losses in crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यात चक्रीवादळाने कोट्यवधीचे नुकसान

रावेर तालुक्यातील रसलपूर, केºहाळे, मंगरूळ, पिंप्री व मोहगण शिवारात शुक्रवारी वादळी पावसाने ऐन कापणीवरील नवती केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधीची हानी झाली आहे. ...