जळगाव शहर व तालुका क्रिकेट असो.तर्फे १ मे पासून स्व.निखिल खडसे स्मरणार्थ राज्यस्तरीय लेदर बॉल डे-नाईट टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ...
पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक पदवीधारकांना अद्यापही त्यांचे पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. ...
क्रॉम्प्टन वीजपुरवठा कंपनीचे शाखाधिकारी चेतन मेहता यांना झालेल्या मारहाणप्रकरणी सोमवारी शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह पाच जणांना अटक होण्याची शक्यता आहे. ...
जळगाव: जामनेर शहरातील शास्त्री मार्केट मधील अनिल लालचंद चंदनानी यांच्या शाम ट्रेडर्स या मोबाईलच्या दुकानातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका अल्पवयी आरोपीला अटक केली आहे. ...
जळगाव- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथे दारूबंदीसाठी प्रयत्न करणार्या महिलेचा म्हसावद येथील आठवडे बाजारात सरपंचानेच विनयभंग केला. याप्रकरणी खर्ची येथील सरपंचासह चार जणांविरुद्ध औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पात जळगाव शहराचा समावेश व्हावा व जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा यासाठी खासदार ए.टी. पाटील यांनी मंगळवारी संसदेत प्रश्न केले. ...