जळगाव : शिवाजीनगर पुलावरील अवजड वाहतूक प्रश्नी तेथे क्रॉसबार लावण्यापेक्षा सरसकट वाहतूक बंद करा अन्यथा एस.टी. बसला विशेष बाब म्हणून येथून वाहतूक करू द्यावी, असे एस.टी. महामंडळाने मनपाला कळविले आहे. शिवाजीनगर पुलावरील अवजड वाहतूक प्रश्नी तेथे क्रॉसबार ...
जळगाव- जिल्ात सर्वात महत्त्वाची मानल्या जाणार्या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, दोन्ही पॅनलमध्ये शक्तीप्रदर्शन सुरू आहे. युती व काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये तीन आमदार सक्रिय असतानाच आता थेट महसूल व कृषिमंत्री एकनाथरा ...
जळगाव- बिबट्या सारख्या वन्यजीवांना कै द करणारे पाच पिंजरे वन विभागाकडून मागविण्यात आले आहेत़ पूर्वतयारी म्हणून पिंजरे मागविण्यात आले आहेत़ वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा वापर केला जाणार नसल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ ...
जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी तालुका व शहराध्यक्षांची घोषणा केली. यात जळगाव व चाळीसगावात तालुकाध्यक्ष आणि चाळीसगाव, फैजपुरात शहराध्यक्षांची पदे रिक्त ठेवण्याची वेळ पक्षावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. ...