जळगाव : बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के दराने लाभांश जाहीर करण्यात आला आहे. संस्थेची १५ वी वार्षिक सभा मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडली. ...
जळगाव- महेश प्रगती मंडळ, वैदिक यात्रा परिवार आणि महावीर सेवा सदन कोलकाता यांच्या संयुक्तविद्यमाने १४ आणि १५ सप्टेंबर दरम्यान पाय नसलेल्या अपंग बांधवांना कृत्रिम पाय बनवून दिले जाणार असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत सोनल लाठी यांनी दिली़ ...
कार्यशाळा: रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमाने आर्थिक जागरूकता या विषयावर कार्यशाळा, स्थळ- रोटरी भवन, मायादेवीनगर, वेळ- सायंकाळी ५ वाजता़ ...
शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सर्वेक्षण करून वैयक्तिक शौचालये किती, सार्वजनिक शौचालये किती याबाबत मनपा बांधकाम विभागाचे अभियंते व आरोग्य निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात हेराफेरी ...
मुंबई बांद्रा क्राईम बॅ्रंचचा पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी व शहर बंदी असलेल्या आबा उर्फ मुकेश बाविस्कर याला दोन लाख रुपयाची खंडणी मागून धमकावण्यात आले ...
निराधार, वृद्ध, अंध, अपंग, घटस्फोटित महिलांना अर्थसाहाय्य मिळावे याउद्देशाने शासनाकडून संजय गांधी निराधार योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. मात्र अनेक लाभार्थींना अर्थसाहाय्य मिळत नाही. ...