लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरफोडी बातमी जोड - Marathi News | Catch the news of the burglar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरफोडी बातमी जोड

आणखी गुन्‘ांची उकल होणार ...

कृषी विद्यापीठासाठी मुख्यमंत्र्यांना धुळ्यातून 100 पत्रे - Marathi News | 100 letters to the Chief Minister for avoiding Agriculture University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कृषी विद्यापीठासाठी मुख्यमंत्र्यांना धुळ्यातून 100 पत्रे

धुळे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून निर्माण होणारे कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी धुळेकरांनी मुख्यमंत्र्यांना 100 पत्रे पाठविली आहेत़ ...

ट्रॅव्हल्स थांब्यासाठी दुभाजक तोडले - Marathi News | The dividers broke for the travel stops | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅव्हल्स थांब्यासाठी दुभाजक तोडले

जळगाव : ट्रॅव्हल्स थांब्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या जागेजवळ मुख्य रस्त्यावरील दुभाजक तोडण्यात आले आहे. ...

नशिराबाद पोलिसांची 120 जणांवर कारवाई - Marathi News | Nishirabad police take action against 120 people | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबाद पोलिसांची 120 जणांवर कारवाई

नशिराबाद : गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर नशिराबाद पोलिसांनी हद्दीतील उपद्रवी व वादग्रस्त असलेल्या 120 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ...

शिष्यवृत्तीसाठी पुन्हा ‘ऑनलाइन’ डोकेदुखी! - Marathi News | In consider times, this In considerable acchon release consider ac loving Well consider acchick In কেয়्यू গুরুয়য়বিয়য় This | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिष्यवृत्तीसाठी पुन्हा ‘ऑनलाइन’ डोकेदुखी!

धुळे : शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयीन विद्याथ्र्याना यंदाही संकेतस्थळावर एरर येत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

‘अमृत’ साठी 380 कोटींचा प्रस्ताव सादर - Marathi News | 380 crores for 'Amrit' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अमृत’ साठी 380 कोटींचा प्रस्ताव सादर

अमृत योजनेसाठी झालेल्या कार्यशाळेत महापालिकेचा 682 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला़ केंद्रीय समितीने पहिल्या टप्प्यात 380 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी दिली. ...

चक्रीवादळात डनेलची जीवनशाळा उध्वस्त - Marathi News | In the tragedy, the Denial Lives of Life | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चक्रीवादळात डनेलची जीवनशाळा उध्वस्त

नंदुरबार : चक्रीवादळात डनेल, ता.धडगाव येथील जीवनशाळा उध्वस्त झाली आहे. नर्मदा विकास विभागाने जुलै महिन्यात दुरूस्ती करूनही ही अवस्था झाल्याने नर्मदा नवनिर्माण अभियानाने या नाराजी व्यक्त केली आहे. ...

साडेनऊ हजारांवर हेक्टरला तडाखा वादळी पाऊस : पंचनामे अजून सुरूच - Marathi News | Hundreds of thousands of hectare damaged turbulent rain: Panchnama is still going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडेनऊ हजारांवर हेक्टरला तडाखा वादळी पाऊस : पंचनामे अजून सुरूच

जळगाव- जिल्हाभरात १० ते १३ सप्टेंबर या दरम्यान झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरूच आहेत. कृषि विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी प्रशासनाला दिला असून, त्यात विविध पिकांचे सुमारे नऊ हजार ८७५ हेक्टवरला तड ...

सोनसाखळी चोर झाले पोलिसांवर शिरजोर! - Marathi News | Sonasakhal thieves became a police force! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोनसाखळी चोर झाले पोलिसांवर शिरजोर!

धुळे : पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीची सलग दुसरी घटना घडल्याने चोरटे पोलिसांवर शिरजोर झाल्याचा प्रत्यय येत आहे. ...