धुळे : 9 महिन्यांच्या कालावधीत महापालिका हद्दीत 2 डेंग्यूचे, तर मलेरियाचे 5 रुग्ण आढळून आले आहेत़ त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली़ ...
जळगाव : नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर व विमानतळ योजनेच्या दाखल गुन्ह्यात बुधवारी सुधा काळे , पुष्पा पाटील व तत्कालिन लिपिक रफीक शेख यांचे जबाब नोंदविले. ...
तळोदा : जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळ मयत झाले. तथापि, या मयत बाळाचा मृतदेह घरी पोहोचविण्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. ...
माहेरून दीड लाख रुपये न आणल्याने 35 वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची घटना डोंगरगाव, ता. शहादा येथे बुधवारी घडली ...
धुळे : आदिवासी मुलींच्या वसतिगृहात चार विद्यार्थिनींना गुणवत्तेचे निकष डावलून देण्यात आलेल्या प्रवेश प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ला झळकताच आदिवासी विद्यार्थी संघटनेने ‘यू-टर्न’ घेतला आह़े ...