लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन उपकरणे राष्ट्रीय पातळीवर - Marathi News | Three equipment at the national level | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन उपकरणे राष्ट्रीय पातळीवर

नंदुरबार : जिल्ह्यातील तीन विद्याथ्र्याच्या उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर होणा:या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. ...

शिव कॉलनीत शिक्षकाकडे घरफोडी - Marathi News | Shiva collide with a teacher in a burglar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिव कॉलनीत शिक्षकाकडे घरफोडी

जळगाव : शिवकॉलनीत सेवानिवृत्त झालेल्या नरेंद्र कुळकर्णी यांच्याकडे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरफोडी झाली आहे. ...

बेताल वक्तव्याने फौजदाराला चोप! - Marathi News | False statement stole the soldier! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बेताल वक्तव्याने फौजदाराला चोप!

बकरी ईदच्या नमाज पठणानंतर फौजदाराने बेताल वक्तव्य केले.त्यानंतर संतप्त जमावाने फौजदाराला मारहाण केली. तसेच महामार्गावर दगडफेकही केली. ...

बोगस डॉक्टरला कायद्याचे इंजेक्शन - Marathi News | Legal injection of bogus doctor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोगस डॉक्टरला कायद्याचे इंजेक्शन

पिंपळनेर : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र नसताना रुग्णांवर उपचार करणा:या परप्रांतीय बोगस डॉक्टरवर शुक्रवारी पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

अपघातात बालक जागीच ठार - Marathi News | The child died on the spot in the accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातात बालक जागीच ठार

कुसुंबा : पिकअप व्हॅन व दुचाकी यांच्या अपघातात रोहित संजय पाटील हा बालक जागीच ठार झाला. ...

मद्यसाठा प्रकरणातील सूत्रधार गजाआड - Marathi News | Formalist GazaAud in the wine case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मद्यसाठा प्रकरणातील सूत्रधार गजाआड

धुळे : शिरूड येथे सापडलेल्या बनावट विदेशी मद्यसाठा प्रकरणाचा सूत्रधार दिनू उर्फ दिनेश निंबा गायकवाड याला तालुका पोलिसांच्या पथकाने चोपडा येथे अटक केली. ...

100 गणरक्षक व पुण्याचे 600 ढोलवादक पथक - Marathi News | 100 collectors and 600 drumming teams of Pune | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :100 गणरक्षक व पुण्याचे 600 ढोलवादक पथक

जळगाव : गणेश विसजर्न मिरवणुकीसाठी पुण्याचे 600 ढोलवादक शहरात दाखल होतील तसेच बंदोबस्तासाठी पोलिसांसोबतच 100 गणरक्षक नेमण्यात आले आहे. ...

बालकाला पाण्यात बुडवून केले ठार - Marathi News | The child was dipped in water and killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बालकाला पाण्यात बुडवून केले ठार

नंदुरबार : शेळी चोरीच्या वादातून दीड वर्षाच्या बालकाला पाण्यात बुडवून ठार केल्याची खळबळजनक घटना लक्कडकोट, ता.तळोदा येथे घडली. यासंदर्भात 21 दिवसांनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

14 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो! - Marathi News | 14 Small Projects Overflow! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :14 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो!

नंदुरबार : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक पाणीसाठा झाला आहे. 14 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. ...