शिंदखेडा : खलाणे शिवारातील शेतात बुधवारी सकाळी बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. बिबटय़ाने शिकार केलेल्या रानमांजराच्या पोटात असलेल्या उंदराने खाल्लेल्या विषारी पदार्थामुळे झाल्याचा अंदाज आहे. ...
साडेतीन महिन्यात अवघा 58 टक्के झालेला पाऊस सप्टेंबरच्या अखेरीस तब्बल सरासरीच्या 29 टक्के बरसल्याने पावसाची आकडेवारी वाढून थेट 87 टक्क्यांर्पयत गेली. ...
नंदुरबार : मतदार याद्यांचे 1 नोव्हेंबर 2015 च्या अर्हता दिनांकावर आधारित पुनरीक्षणाचा कार्यक्रम महिनाभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दिली. ...
नंदुरबार : मुदत संपलेली ढेप खाल्ल्याने अक्कलकुवा येथे दोन म्हशींचा मृत्यू झाला. याबाबत ढेप विक्रेत्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगाव : जिल्ह्यात गावठी पिस्तुलची तस्करी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी पुन्हा अजय सैंदाण या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून पिस्तुलसह ताब्यात घेतले. ...
जळगाव : मनपाने प्रभाग निहाय दिलेला सफाईचा मक्ता रद्द करून संपूर्ण शहरात सफाईचा ठेका देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव सत्ताधारी खाविआने रेटून नेत मंजूर केला. ...
जळगाव : 0 ते 5 वयोगटांतील बालकांच्या आधार नोंदणीसाठी नियुक्त असलेल्या आधार चालकांना त्रास होत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना मंगळवारी देण्यात आले आहे. ...
जळगाव : मनपाने वाघूर जलवाहिनी दुरुस्तीसाठी मक्त्यासाठी 35 लाख रुपये खर्च झाला असून 40 गळत्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे. मात्र जलवाहिनीवर 8 ठिकाणी तर उपवाहिन्यांवर 2 गळत्या आहेत. ...