नंदुरबार :प्रकाशा बॅरेजचे पाणी नंदुरबार तालुक्यातील लगतच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावे या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. ...
जळगाव : मुंबईमधील 7/11 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आसिफ खान बशीर खान उर्फ अब्दुल्ला जुनेद याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तांबापुरातील त्याच्या घरी एटीएसकडून चौकशी करण्यात आली. ...
धुळे : घरगुती वीज ग्राहकांना 105 रुपयात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आह़े.या योजनेचा येत्या 15 दिवसात शहरात प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ ...
फैजपूर : लहान मुलांच्या कबूतर उडविण्याच्या कारणावरून मोठय़ांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही घटना मारूळ ता.यावल येथे गुरुवारी घडली. त्यात 15 जण जखमी झाले. ...
जळगाव : अनैतिक संबंध असलेल्या पुरुषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दाखल गुन्ह्यात यशोदाबाई देवीदास भौजिया या महिलेला न्या.प्रीतीकुमार घुले यांनी सात वर्ष सक्त मजुरी सुनावली. ...
जळगाव : तालुक्यासह शहरात पुन्हा भारनियमन करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आह़े सोमवारपासून भारनियमन तालुक्यात लागू करण्यात आले असून दिवसभरात तिन तासांपासून ते सात तासांर्पयत भारनियमन केले जाणार आह़े ...
जळगाव : मनपाने दांडेकरनगर झोपडपट्टीधारकांसाठी पिंप्राळा हुडको येथे घरकुलांचे सुरू केलेले काम मक्तेदाराने केलेली प्रतिघरकूल 2 लाख रुपये वाढ मंजूर होण्याची प्रतीक्षा असल्याने रखडले आहे. ...