लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुचाकीचोरीचे रॅकेट उघडकीस - Marathi News | Two wheelchairs racket opened | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकीचोरीचे रॅकेट उघडकीस

धुळे : दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस आणण्यात देवपूर पोलिसांच्या शोध पथकाला यश आले आहे. ...

योजना लांबल्याने प्रकल्पांचा खर्च अवाच्या सवा ! - Marathi News | After the plan expired, the expenses of the projects are over! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :योजना लांबल्याने प्रकल्पांचा खर्च अवाच्या सवा !

नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची कामे करताना नियोजन चुकल्याने प्रकल्पांचा खर्च अवाचा सवा झाला आहे. अनेक प्रकल्पांच्या किमती दहा ते तीस पटीने वाढल्या आहेत. ...

शहराला आता ‘अमृत’चा आधार - Marathi News | Now the basis of 'Amrit' for the city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शहराला आता ‘अमृत’चा आधार

नंदुरबार :नागरी सुविधांसाठी केंद्राच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत शहराला कोटय़वधी रुपयांचा निधी मिळणार आहे ...

हवालदाराचा कोर्ट चौकात मृत्यू - Marathi News | Survivor's death in court | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हवालदाराचा कोर्ट चौकात मृत्यू

जळगाव : शहर पोलीस स्टेशनचे हवालदार भास्कर ओंकार माळी यांचा शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

धमकीबाज मातब्बर नेते गजाआड - Marathi News | Intimidator Leader Leader Gajaad | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धमकीबाज मातब्बर नेते गजाआड

जळगाव : पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनाच धमकी दिल्याने दोन मातब्बर नेत्यांसह चौघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. ...

आरोग्य कार्यालयात गोंधळ - Marathi News | Confusion in health office | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरोग्य कार्यालयात गोंधळ

नंदुरबार : आरोग्य अधिका:यांच्या दालनात गोंधळ घालून तोडफोड करणा:या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘ब्लॅक आऊट’ उपक्रमातून विजेची बचत - Marathi News | Power saving from 'Black Out' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘ब्लॅक आऊट’ उपक्रमातून विजेची बचत

नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी वॉर्डात अर्धातास ब्लॅक आऊटचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. गांधी जयंतीला महाबळ परिसरातील 100 ते 150 कुटुंबीयांनी वीज बचतीची शपथ घेतली. ...

सिंचनावर पाण्यासारखा खर्च, तरीही शेती तहानलेलीच - Marathi News | Irrigation cost irrigation, yet it is still thriving agriculture | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सिंचनावर पाण्यासारखा खर्च, तरीही शेती तहानलेलीच

सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने प्रकल्पांवर अब्जावधी रुपयांचा खर्च केला तरी पाणी शेतार्पयत पोहचविण्याचे नियोजन न झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा शोभेचा ठरला आहे. ...

बसमधील प्रवासी बालंबाल बचावल़े़ - Marathi News | The resident of the bus Balbalbal managed to escape | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बसमधील प्रवासी बालंबाल बचावल़े़

साक्री : मध्य प्रदेशच्या बसला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली. ...