लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅमे:यावर कापड टाकून डाळ चोरी - Marathi News | Cam: Steal dal by putting a cloth on it | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कॅमे:यावर कापड टाकून डाळ चोरी

जळगाव : औद्योगिक वसाहतीतील सदाजी अॅग्रो इंडस्ट्रीजमधून प्रवेशद्वाराची कडी तोडून आठ टन 900 किलो मूग डाळ चोरटय़ांनी लांबविल्याचा प्रकार रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आला. ...

भरधाव कार थेट मेहरूण तलावात - Marathi News | Flying Car directly in the Mehrun lake | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव कार थेट मेहरूण तलावात

जळगाव : भरधाव वेगाने जाणारी कार वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट मेहरूण तलावात गेली. ...

अवैध दारु बंदी समितीची स्थापनाच नाही - Marathi News | There is no establishment of an illegal liquor ban committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवैध दारु बंदी समितीची स्थापनाच नाही

जळगाव : अवैध दारु निर्मितीला पायबंद घालण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा गृह विभागाचा आदेश आहे, मात्र सरकारी यंत्रणेने हा आदेशच केराच्या टोपलीत टाकला आहे. ...

एकही ग्रामसेवक नाही कारवाईविना - Marathi News | No Gramsevak without any action | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकही ग्रामसेवक नाही कारवाईविना

जळगाव : तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमुळे कारवाई झाली असा एकही ग्रामसेवक नाही, त्यामुळे पुरस्कारासाठी निवड करताना दमछाक झाली, अशी कबुला पाण्डेय यांनी दिली. ...

...तर राम मंदिर कधी बांंधणार? शंकराचार्यांचा सवाल : साईबाबा मंदिर बांधण्यावर केला प्रश्न उपस्थित - Marathi News | When will you ever build a Ram temple? Question of Shankaracharya: Questions related to building Saibaba temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर राम मंदिर कधी बांंधणार? शंकराचार्यांचा सवाल : साईबाबा मंदिर बांधण्यावर केला प्रश्न उपस्थित

जळगाव : देवाची उपासना सोडून आज सर्व जण मनुष्याची उपासना करीत आहे, सध्या सर्वत्र साईबाबा मंदिर उभे राहत आहे मात्र राम मंदिर कधी बांधणार? असा प्रश्न ज्योतिष व द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केला आहे. आध्यात्मिक उत्थान मंडळाच्य ...

बॅँक खात्यातील पैशांवर ऑनलाइन डल्ला - Marathi News | Dump online in bank account money | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बॅँक खात्यातील पैशांवर ऑनलाइन डल्ला

धुळे : बॅँकेचे बचत खाते व एटीएम कार्डविषयी गोपनीय माहिती भ्रमणध्वनीवरून विचारत एका विद्याथ्र्याच्या बॅँक खात्यातून 14 हजार रुपये काढून घेतल्याची घटना शनिवारी दुपारी 4.35 वाजेच्या सुमारास घडली. ...

बिबटय़ाचा वनविभागाला गुंगारा - Marathi News | Dumpster's dump | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिबटय़ाचा वनविभागाला गुंगारा

कलमाडी :परिसरात आपली दहशत माजविणा:या बिबटय़ांना अद्यापदेखील जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरत आहे ...

वृक्ष लागवड टाळली तर होणार फौजदारी! - Marathi News | If the tree is avoided, the criminal will be prevented! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वृक्ष लागवड टाळली तर होणार फौजदारी!

घरासमोर वृक्ष लागवड केलेली नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूदही संबंधित आदेशात आह़े या आदेशाची अंमलबजावणी लवकरच धुळे मनपा करणार आह़े ...

शहाद्यात पुन्हा बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न - Marathi News | In Shahada again the attempt to kidnap the child | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शहाद्यात पुन्हा बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

शहादा : शहरातील गरीब-नवाज कॉलनीतील बालकाचे शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात लोकांनी अपहरण केले होते. मात्र बालकाने सावधगिरी बाळगत अक्कलकुव्याजवळ त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. ...