लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
सात दिवसांनंतर आंदोलन मागे - Marathi News | Seven days later the movement back | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सात दिवसांनंतर आंदोलन मागे

नंदुरबार : तापीच्या पाण्याचे नियोजन करून ते शेत बांधार्पयत पोहचवावे या मागणीसाठी सुरू केलेले शेतक:यांचे आमरण उपोषण महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...

आमदार पुत्राचा अपघातात मृत्यू - Marathi News | MLA's son dies in accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार पुत्राचा अपघातात मृत्यू

जळगाव: पाळधीकडून येत असतांना जैन इरिगेशनजवळ खड्यात दुचाकी गेल्याने झालेल्या अपघातात आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श (वय १९,रा.जळगाव) हा ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. ...

कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त - Marathi News | The seizure of the Executive Engineer seized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त

धुळे : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची मंगळवारी दुपारी जप्त करण्यात आली़ ...

लेखापरीक्षणातील त्रुटींकडे दुर्लक्ष कायम - Marathi News | Audit errors are ignored | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लेखापरीक्षणातील त्रुटींकडे दुर्लक्ष कायम

धुळे : महालेखापाल यांच्या पथकाने 1966 पासून आतार्पयत केलेल्या लेखापरीक्षणात मोठय़ा प्रमाणात त्रुटी व आक्षेप निघाले आहेत़. ...

उपोषण, रास्ता रोको आंदोलनाने गाजला दिवस - Marathi News | Fasting, Stop the Agitation, Gazla Day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उपोषण, रास्ता रोको आंदोलनाने गाजला दिवस

प्रशासनाला निवेदन : रावेरला वाहतूक ठप्प : कार्यकत्र्याना अटक व सुटका : यावलला उपोषणाची यशस्वी सांगता ...

शासन नव्हे आता संत-महंतच बनवतील राम मंदिर - Marathi News | Now the Ram Mandir that will make the Saint-Mahant the government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शासन नव्हे आता संत-महंतच बनवतील राम मंदिर

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती : केवळ राज्यात नव्हे तर देशभरात गो हत्या बंदी करणे आवश्यक ...

629 सहकारी संस्था गायब - Marathi News | 629 co-operatives disappeared | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :629 सहकारी संस्था गायब

सर्वेक्षण पूर्ण : 100 संस्थांना बजावली नोटीस ...

समुपदेशनाअभावी वाढले घटस्फोट - Marathi News | Counseling increased due to divorce | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समुपदेशनाअभावी वाढले घटस्फोट

आशा मिरगे : शासकीय कार्यालयांमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकारातही वाढ ...

समुपदेशनाअभावी वाढले घटस्फोट - Marathi News | Counseling increased due to divorce | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :समुपदेशनाअभावी वाढले घटस्फोट

आशा मिरगे : शासकीय कार्यालयांमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकारातही वाढ ...