धुळे : धुळे ग्रामीण व पिंपळनेर ही दोन तालुके निर्मितीचे फेर प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली़. ...
जळगाव-तीन दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेवल्याने शहरातील देवींच्या मंदिरे सजली असून उत्सवासाठी सज्ज झाली आहेत. रंगरंगोटी, परिसर स्वच्छता पूर्णत्वाकडे आली असून कार्यक्रमांचे नियोजनही पूर्ण झाले आहे़ ...
जळगाव- केंद्र सरकारने नागरिकांसाठी अपघात व इतर विमा योजना लागू केल्या आहेत. परंतु त्यात सहभाग घेतलेल्या नागरिकांची संख्या मोजकी आहे. बँक कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलतात, अशा तक्रारी माझ्याकडे आहेत. नागरिकांशी सन्मानाने वागा आणि विमा योजनेचा लाभ त ...
वाहतूक शाखेतील एका कर्मचा:याची या दोन बायकांमुळे फजिती होत आहे. गुरुवारी दुपारी अपर पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्या दालनाच्या बाहेर दुस:या प} ीने पोलीसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. ...
जळगाव : आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श याच्यासोबत जेवायला गेलेल्या त्याच्या सहा मित्रांचा शोध लागला आहे. अपघात झाल्यानंतर आदर्शला मदत न करता ते थेट शिर्डीला पळून गेल्याचे उघड झाले आहे. ...
जळगाव : ट्रॅव्हल्सचा थांबा गणेशोत्सवानंतर सुरू केला जाणार असल्याची घोषणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केली होती. मात्र या सर्व घोषणा पोकळ ठरू लागल्या असल्याचा सूर शहरवासीयांकडून उमटू लागला आहे. ...