जळगाव- मनपा प्रभाग समिती क्र.१ व ४ च्या प्रभाग अधिकार्यांनी सुरू केलेल्या मोहिमेत करआकारणी न झालेल्या नव्या १ हजार मालमत्ता आढळून आल्या होत्या़ त्यात आणखी अडीच हजार मालमत्तांची भर पडली असून कर आकारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
जळगाव : सट्टा व जुगाराच्या हद्दीवरून सट्टा व्यावसायिक धुडकू सपकाळे तसेच दीपक सोनार या दोघांमध्ये शुक्रवारी पांडे चौक व त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात जोरदार हाणामारी झाली. ...
जळगाव : चिंचोली येथे सापांचा खेळ करणा:या गारुडय़ाकडून वन्यजीव संरक्षण संस्थेच्या कार्यकत्र्यानी शुक्रवारी चार साप ताब्यात घेतल़े व त्यांची सुटका करण्यात आली. ...
नंदुरबार : रहदारीचे नियम मोडल्याच्या कारणावरून पोलिसांनी एका युवकास मारहाण केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजल्यावर शहर पोलीस ठाणे आवारात रात्री एकच गर्दी झाली होती. ...
नंदुरबार : तळोदा वसतिगृहातील 85 विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला असून, त्यांना जेवण देणे बंद केल्याच्या निषेधार्थ भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे निषेध करण्यात आला आहे. ...