लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तलवार घेवून फिरणा:यास पाठलाग करुन पकडले - Marathi News | Gone with the sword: It's caught by chasing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तलवार घेवून फिरणा:यास पाठलाग करुन पकडले

जळगाव : हातात तलवार घेवून दहशत माजविणा:या पूनम ढंढोरे याला शनिवारी सकाळी अकरा वाजता शनी पेठ पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. ...

रात्रीचे भारनियमन बंद - Marathi News | Nightclub closure | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रात्रीचे भारनियमन बंद

फिडरवरील भाराचे पुनर्मूल्यांकन होईर्पयत रात्रीचे भारनियमन शहरासह तालुक्यात बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आह़े. ...

अखेर वाहतूक पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Eventually, the police filed a rape case against the transport policemen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अखेर वाहतूक पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगाव : दोन बायकांमुळे अडचणीत आलेल्या वाहतूक पोलिसावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

कैलास सोनवणे यांच्याविरुध्द गुन्हा - Marathi News | Cases against Kailas Sonawane | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कैलास सोनवणे यांच्याविरुध्द गुन्हा

जळगाव : घर रिकामे करण्यासाठी शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याविरुध्द अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

महसुल वसुलीत धुळे अव्वल ! - Marathi News | Revenue Recovery Dhule Top! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महसुल वसुलीत धुळे अव्वल !

धुळे : महसूल वसुली उद्दिष्टासह विविध योजनेत धुळे जिल्हा राज्यात सहावा, तर नाशिक विभागात अव्वल ठरला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली़ ...

दरड कोसळून बर्डी आश्रमशाळेतील सात विद्यार्थी जखमी - Marathi News | Seven students injured in Baddi ashram school | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दरड कोसळून बर्डी आश्रमशाळेतील सात विद्यार्थी जखमी

शासकीय आश्रमशाळेत शनिवारी पुन्हा दरड कोसळून सात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. ...

पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा - Marathi News | Unnatural offenses against the police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसांवर अदखलपात्र गुन्हा

नंदुरबार : रहदारीचे नियम तोडण्याचा प्रयत्न करणा:या युवकास मारहाणप्रकरणी चार पोलीस कर्मचा:यांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जनावराचे दीड क्विंटल मांस जप्त - Marathi News | One-half kilos of lean meat seized | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जनावराचे दीड क्विंटल मांस जप्त

अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर धाड टाकून पोलिसांनी दीड क्विंटल बैलाचे मांस जप्त केले. ...

प्रदूषण निवारणासाठी तरतूद नाही? - Marathi News | There is no provision for pollution removal? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रदूषण निवारणासाठी तरतूद नाही?

धुळे : महापालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून मनपा अर्थसंकल्पात 25 टक्के तरतूद राखीव ठेवणे सध्या तरी मनपाला शक्य नाही. ...