जळगाव : प्रशासनाची दिशाभूल करणे, महासभेत बोलविल्यानंतरही उपस्थित न राहता कामात कसूर केल्याप्रकरणी मनपाच्या चार अभियंत्यांना आयुक्त संजय कापडणीस यांनी निलंबित केले आहे. ...
खान्देश विकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. भाजपा व राष्ट्रवादीपासून दूर जात मनसेने खाविआ सोबत घरोबा केला आहे. ...
कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला. ...
जळगाव- या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहणार्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्रभारी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांच्यासह १९ कर्मचार्यांना सामान्य प्रशासन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ...
जळगाव- जि.प.च्या अध्यक्ष प्रयाग कोळी या दौरा आटोपून जि.प. मुख्यालयातील आपल्या दालनात येत असताना त्यांचे शासकीय वाहन जि.प.च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनतळ नसल्याने अडकले. यावरून त्यांनी वाहनातून येऊन थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांचे दाल ...
जळगाव- हगणदरीमुक्त ग्रापंचायत संकल्पनेतून जिल्हाभरातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानाची जोड आणि पंतप्रधानांचे स्वच्छतेचे आवाहन यास प्रतिसाद देत या कार्यक्रमास गती मिळाली आहे. ...
जळगाव- आतापर्यंत महानगरे व मुस्लीम बहुल भागात फिरणारी उर्दू लायब्ररी शहरात प्रथमच आली आहे. एका भल्या मोठा चारचाकी वाहनात असलेल्या या लायब्ररीस शहरातील उर्दू संस्थांमधील व इतर शाळांच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. ...