शासनाने या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी व तथ्य आढळल्यानंतर दोषींवर कारवाई करावी, असे स्पष्टीकरण महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिले. ...
सादरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनी पोलीस दल हादरले. नाशिक येथे झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...
जळगाव : महाबळमधील सत्यानंद रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणा:या रेल्वे पोलीस परिक्षित वानखेडे यांच्याकडे शुक्रवारी तोंडाला रुमाल बांधलेल्या सात ते आठ जणांनी दरोडा टाकण्याचा प्रय} केला. ...
नाशिक : जळगाव जिल्ह्यातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले व निलंबित करण्यात आलेले अशोक सादरे यांनी पंचवटीत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली़ ...
जळगाव : समोरुन वेगाने येणा:या कारला वाचविण्यात ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने त्या खाली दबून साहिल खान कामील खान पठाण ही बालिका व क्लिनर कृष्णा शंकर राजपूत हे दोन जण जागीच ठार झाले ...