जळगाव : ओंकार नगरात रविवारी सकाळी वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्या. वृक्षतोडबाबत 2011 मध्ये परवानगी घेण्यात आली होती ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दुपारी झालेल्या अपघातात फैजपूर येथील दुचाकीस्वार ठार झाला आहे. ...
नंदुरबार : विवाहितेने सव्वा वर्षाच्या मुलीसह स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक घटना नंदुरबारातील बाहेरपुरा भागात रविवारी सकाळी घडली. ...
नंदुरबार : सर्पदंश झालेल्या बालिकेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. संतप्त गावक:यांनी काकरदा येथील आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ...
नंदुरबार : एकाच रात्री चार दुकाने फोडणा:या दोघा आरोपींना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा येथील न्यायालयाने सुनावली. ...
धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातून प्राप्त झालेल्या 12 हजार अर्जापैकी 3 हजार 826 अर्ज मंजूर करण्यात आले ...
धुळे : भोगवटा प्रमाणपत्रासाठी आयुक्तांनी नगरसेवकांना बजाविलेल्या नोटिसीनंतर सर्वच नगरसेवकांचे धाबे दणाणले आह़े ...
धुळे : जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून आतार्पयत 3 हजार 374 हेक्टरवर पेरणी झाली आह़े ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील 14 शासकीय आश्रमशाळांच्या इमारती वनविभागाच्या लालफितीत अडकल्या आहे. ...
विजयादशमीला वाहन खरेदीसाठी ग्राहकांकडून वाहन बुकिंग जोरात सुरू आहे.या दिवशी 1000 ते 1500 दुचाकी तर दीडशे चारचाकी रस्त्यावर येण्याची अपेक्षा आहे. ...