मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा राजीनामा घ्यावा. मग खान्देशबाहेरील अधिका:याकडून या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रपरिषदेत केली. ...
जळगाव : सादरे साहब.आपको हमारी दोस्ती की कसम है..प्लीज, आप कुछ गलत कदम मत उठाना..हम आपसे मिलने आते है.. हे शब्द आहेत अशोक सादरे यांचे मित्र पत्रकार अय्याज मोहसीन यांचे. ...
पालघर नगरपरिषदेच्या अंतर्गत २२ कोटींच्या विकासकामांच्या निविदांवर शुक्रवारी कुठलीही साधकबाधक चर्चा न करता सत्ताधारी शिवसेना आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस ...
नंदुरबार : नर्मदा आणि तापी नदीच्या पाण्याचा वापर करून जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ...
धुळ्यात कृषी विद्यापीठ झालेच पाहिजे, यासाठी एकत्रितरित्या प्रय} करू. तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू, असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी शुक्रवारी सायंकाळी आयोजित बैठकीत घेतला. ...
खडसे कुटुंबीय व सागर चौधरी यांचे कार्यक्रमांमधील फोटो सोशल मीडियावर झळकले. सागर चौधरी याची महसूलमंत्री खडसे आणि आमदार जगवाणी यांच्याप्रती असलेल्या निष्ठेवरून संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. ...
एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, गुरुनाथ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सागर याची उपस्थिती होती, असे असतानाही खडसे यांनी सागरशी कोणताही संबध नसल्याचे वक्तव्य केले . ...