जळगाव : शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यापूर्वी या पुलासाठी असलेल्या पर्यायी मार्गाची रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते अशी अवस्था झाली आहे. ...
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात ढवळाढवळ करणार्या नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करू नये, असे उपमहापौर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच पुढील स्थायी समिती सभा व महासभेलाही सन्मानीय सदस्य, अधिकारी व पत ...
जळगाव- जिल्ातील अधिकारी असुरक्षित आहेत. एका पोलीस अधिकार्याला राजकारण्यांच्या जाचामुळे कंटाळून आत्महत्या केली. तर आता सर्वसामान्यांचे काय होणार. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याच ...
जळगाव- जिल्हा परिषदेत मे महिन्यात प्रशासकीय बदली होऊनही विविध विभागांमधील वरिष्ठांची मर्जी असलेले कर्मचारी ठाण मांडून आहेत. त्यांची बदली पंचायत राज कमिटीचा दौरा आटोपल्यावर करू, असे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते. परंतु ही कमिटी जि.प.त आलीच नाही ...
जळगाव: असोदा येथील रहिवाशी असलेल्या एका सतरा वर्षीय तरुणीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी योगेश दिगंबर कोल्हे (रा.असोदा) या तरुणाविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी नंदिनीबाई विद्यालयात बारावीच्या वर्गात (कला शाखेत ...