जळगाव: फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या कोमल सुहास पाटील (रा.प्रोफेसर कॉलनी) यांच्या हातातील पर्सला ब्लेड मारुन पळण्याच्या तयारीत असताना तारबाई शंकर थाटशिंगारे (वय ३५) व शारदा सुनील कसब (वय २८) दोन्ही रा.देवपुर धुळे या दोघांना स्वाती करडे (रा.पुणे ...
जळगाव- शहराचे हृदय समजल्या जाणार्या महात्मा फुले मार्केटची जागा महसूल विभागाची आहे. ही जागा संबंधित मार्केटमधील व्यापार्यांना विधाकय प्रक्रियेनुसार दिली जावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार डॉ.गुरुमुख जगवानी यांनी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना दिले ...
महाजेनकोच्या राज्यातील विद्युत निर्मिती प्रकल्पांचे दहा संच बंद असल्याने राज्याच्या वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. यात दीपनगर प्रकल्पाच्या दोन संचांचा समावेश आहे ...
जळगाव- महापालिकेच्या अर्थ विभागाने जेडीसीसी बॅँकेला पत्र दिले आहे. पत्रात जेडीसीसी बॅँकेकडून आतापर्यंत घेण्यात आलेल्या कर्जाचे व्याज महापालिकेने कशा पद्धतीने फेडले आहेत. याची माहिती मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनपाने जेडसीसी बॅँकेकडून ४९ को ...
जळगाव- उपशिक्षणाधिकारी पदासाठी भरती प्रक्रियेच्या नियम मुंबई मॅटकडून रद्द करण्यात आल्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शासनाने २२ प्रकारच्या उपशिक्षणाधिकारी पदाच्या भरती नियमान राजपत्र काढून बदल केले होते. त्यानुसार २२ प्रकाराच्या पदांसाठी कोणत्या ...
जळगाव : शहरातील महात्मा गांधी मार्केट परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांनी भर रस्त्यात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांना अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत मनपाचा अतिक्रमण विभाग मूग गिळून बसला असून कारवाई करण्याकडे दुर् ...