जळगाव- पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येसंबंधी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, दोषींवर कारवाईची मागणी उचलून धरली म्हणून या प्रकरणातील संशयीतांनी धुळे पोलिसांचा वापर करून आपणास त्रास दिला. कुठलाही गुन्हा दाखल नसताना धुळे येथे पोलीस घेऊन ...
जळगाव: धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रमोद मोहन पांडव (वय २४, रा.रामचंद्रपुर जि.बळीरामपुर बिहार) या तरुणाचे गुडघ्यापासून पाय कापले गेले आहेत. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर घडली. प्रमोद याला तातडीने जिल्हा रुग्णाल ...
जळगाव- दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडे चार हजार दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैकी ९२० कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. त्यातून दुष्काळी भागात चारा, दुष्काळग्रस्तांना सानुग्रह अनुदान यासंबंधी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती ...
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी वाळुमाफिया सागर चौधरी याच्याविरुध्द नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रद्दचा निर्णय आता आठ महिन्यावर पुढे ढकलण्यात आला आहे. सादरेंना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.जालि ...
जळगाव : सहकार कायद्यांचे उल्लंघन, बेनामी व्यवहार, असुरक्षित कर्जवाटप यासार्याचा परिणाम म्हणून जळगाव जिल्ातील सहकार क्षेत्र कोलमडले. गैरव्यवहारात गुंतलेल्या जिल्ातील ४३ नागरी सहकारी पतसंस्थांमधील ९०७ जणांविरुद्ध विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण ...