पिंपळनेर : पाटबंधारे विभागाने लाटीपाडा धरणातून या हंगामासाठी चार आवर्तनांद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परिसरातील सुमारे 750 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. ...
जळगाव : खान्देशात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या काढणी सुरू असलेल्या पिकांचे व कोरडय़ा चा:याचे नुकसान संभवते. वेधशाळेने खान्देशात गारपिटीचा अंदाज वर्तवला होता. ...
नशिराबाद : मित्रांकडून होत असलेला चोरीचा खोटा आरोप व बदनामीमुळे येथील विष्णू मंदीराजवळील रहिवाशी दीपक एकनाथ माळी (वय ३०) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमुळे हे कारण स्पष्ट झाले. दरम्यान, ...
जळगाव: बर्हाणपुर येथे शिक्षिका असलेल्या प्रिया भारत लायंगे (वय ३० रा.जवेरी बाजार, बर्हाणपुर) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तालुक्यातील म्हसावद जवळ कुर्हाडदे शिवारात रेल्वे लाईनजवळ रविवारी दुपारी बारा वाजता कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह ...