मेहरूण तलावातून गेल्या वर्षी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती झाली होती. तलावावरील आऊटलेटच्या गेटवरील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने तलावातील प्रचंड पाणी वाहून गेले होते. याप्रश्नी विधान परिषदेच्या या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला असून महापालिकेकडू ...
जळगाव- सोनवद, वाघळूद खुर्द, आव्हाणे अशा गुर्जरबहुल अनेक गावांमध्ये भाजपाचे पी.सी.पाटील यांनी पाणी योजना आणल्या. त्यात चंद्रकांत गुडेवार यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्याने चौकशी केल्यानंतर भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. पण या प्रकरणी जि.प.ने अधिका ...
कार्यकारी अभियंता सी.पी. वाघ यांचा जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन फेटाळण्यात आला होता़ आता शासनच काय तो योग्य निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितल़े ...
तळोदा : लगAात नाचणारा घोडा आणू नये अशा खर्चिक रूढींबरोबरच चार दिवसांचे द्वारदर्शन व सात दिवसात उत्तरकार्य असे वेगवेगळे निर्णय व ठराव सर्वानुमते माळी समाजाच्या बैठकीत घेण्यात आले. ...