परिवार या शब्दाची व्याख्या मोठे भाऊ यांच्या दृष्टीने केवळ आमच्या परिवारापुरती मर्यादित नव्हती. आमचे कुटुंब, जैन इरिगेशन कंपनीतील सहकारी, शेतकरी तसेच सर्वसामान्यांना ते परिवार मानत होते. कोट्यावधी लोकांमधून एखादे व्यक्तिमत्त्व हे मोठ्या भाऊंसारखे नि ...
जळगाव- गाळेधारकांनी लिलावाच्या ठरावाविरोधात काढलेल्या मोर्चाप्रकरणी १५ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे आश्वासन सत्ताधार्यांनी तसेच प्रशासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन मोडून गाळेधारकांना बिलांचे वाटप करून बिल घरपीत लागू करण्यासाठीच्या ८१(क)च्या नोट ...
ज्येष्ठ उद्योगपती भंवरलालजी जैन यांच्या निधनाने एक कर्मयोगी हरपला आहे. श्रमसंस्कृती आणि कृषीसंस्कृती ही जीवननिष्ठा मानून आयुष्यभर समर्पित भावनेने ते कार्यरत राहिले. ...
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ कमी न होता वाढतच असून बुधवारी पुन्हा चार जणांना कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये एका १० वर्षीय बालकाच्या हाताला व पायाला कुत्र्याने कडाडून चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार स ...
जळगाव : मनपा क्षेत्रात २० हजारापेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेले ९९१ थकबाकीदारा असून त्यांच्याकडे कोट्यवधी रूपये अडकले आहेत. कर न भरल्यास या करदात्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. ...
जळगाव : शहरातील विविध भागात जवळपास १५ हजार मोकाट कुत्रे असून त्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असताना उपाय योजना करण्यात महापालिका प्रशासन हतबल असल्याचीच परिस्थिती आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेसही प्रतिसाद ...