लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मायमाऊलींची सेवा करताना मरण आलं तरी मला अभिमान वाटेल; अजित पवारांची भावनिक साद - Marathi News | As long as my hands have rakhis tied by my sisters, no other protection is needed - NCP Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मायमाऊलींची सेवा करताना मरण आलं तरी मला अभिमान वाटेल; अजित पवारांची भावनिक साद

अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यभरात जनसन्मान यात्रा निघाली असून त्यात अजितदादांच्या जीवाला धोका असल्याचं गुप्तचर विभागानं अलर्ट दिला आहे.  ...

बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता - Marathi News | Center gives green signal to long-awaited Jalana-Jalgaon broad gauge railway; South-North communication will be easy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहुप्रतिक्षित जालना-जळगाव ब्रॉडगेज रेल्वेला केंद्राकडून ग्रीन सिग्नल, कॅबिनेटच्या बैठकीत मान्यता

दक्षिणोत्तर दळणवळण होणार सुलभ; केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून हा नवीन लोहमार्ग होणार आहे. ...

वर्धा-भूसावळ व बडनेरा-नाशिक मेमू गुरुवारी रद्द; कारण... - Marathi News | Wardha Bhusawal and Badnera Nashik MEMU canceled on Thursday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वर्धा-भूसावळ व बडनेरा-नाशिक मेमू गुरुवारी रद्द; कारण...

शेगाव-जलंब मार्गावर तांत्रिक काम : चार गाड्या विलंबाने धावणार. ...

विधानसभेसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकलं; १० ऑगस्टपासून सात नेते महाराष्ट्र पिंजून काढणार! - Marathi News | Congress blows trumpet for assembly; From August 10, seven leaders will capture Maharashtra! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विधानसभेसाठी काँग्रेसने रणशिंग फुंकलं; १० ऑगस्टपासून सात नेते महाराष्ट्र पिंजून काढणार!

जागा वाटपासाठी काँग्रेसने नेमली समिती. ...

तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Talathi grabs the tractor, the gang drives away; Unauthorized sand transport, crime against five persons | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तलाठ्याने ट्रॅक्टर पकडला, टोळक्याने पळवून नेला; अनधिकृत वाळू वाहतूक, पाच जणांवर गुन्हा

आव्हाणे येथील तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी  विना क्रमांकाचे वाळूचे ट्रॅक्टर आव्हाणे फाट्याजवळ पकडले व तहसीलदारांना माहिती दिली. त्यांनी मदतीसाठी त्यांच्या वाहनावरील चालक मनोज कोळी, शिपाई इक्बाल शेख यांना पाठविले.  ...

कष्टकरी मायबाप, शुभम पीएसआय झाला; बहीणीचे स्वप्न होते, भावाने पूर्ण केले - Marathi News | Inspirational story mpsc: A hard-working father mother, Shubham Shinde became a PSI; Sister had a dream, brother fulfilled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कष्टकरी मायबाप, शुभम पीएसआय झाला; बहीणीचे स्वप्न होते, भावाने पूर्ण केले

मोलमजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या लेकाची आकाशाला गवसणी ...

सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर  - Marathi News | Three people drowned the temptation to swim in the dam killed them  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी ३:३०  वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत... ...

Jalgaon: सख्ख्या भावांसह तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू - Marathi News | Jalgaon: Three persons, including Sakhkya's brothers, drowned in the dam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: सख्ख्या भावांसह तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू

Jalgaon News: पारोळानजीक असलेल्या भोकरबारी धरणात दोन तरुणांसह तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. यातील दोन सख्खे भाऊ आहेत. ...

Jalgaon: बनावट बिले वाटप करुन १२ कोटीचा जीएसटी बुडविला, संशयिताला अटक - Marathi News | Jalgaon: 12 crore GST evaded by distributing fake bills, suspect arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बनावट बिले वाटप करुन १२ कोटीचा जीएसटी बुडविला, संशयिताला अटक

Jalgaon News: सिमेंटची डिलरशीप दाखवून ६४ कोटी ७१ लाख रुपयांचे बिले वाटप करुन १२ कोटी ६५ लाख रुपयांचा जीएसटी बुडविणाऱ्या नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा.सुटकार, ता.चोपडा) या ठगास जीएसटी विभागाने गुरुवारी अटक केली. ...